
दैनिक चालु वार्ता
मोलगी प्रतिनिधी
रविंद्र पाडवी
अक्कलकुवा :- अक्कलकुवा तालुक्यातील जमाना माध्यमिक आश्रम शाळेत covid-19 चे लसीकरण करण्यात आले उर्मिला माळ व शासकीय रुग्णालय जमाना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचे लसीकरण आज दिनांक ६/०१/२०२२ रोजी करण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंकर वळवी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओंकार वळवी इन्चार्ज सिस्टर श्रीमती ज्योती बडगुजर, अधिपरिचारिका सुरज पवार,परिचारिका नर्मदा चव्हाण, आशा पराडके, डॉक्टर योगेश पाटील ,श्रीमती एस एम बीलाडे, सिद्धार्थ बोरसे वळवी, मुख्याध्यापक भगवान महिरे ,प्राथमिक मुख्याध्यापिका सुनंदा बोरसे अधीक्षक तुकाराम वसावे, अधीक्षिका माधुरी वसावे,गोविंदा बागुल, जगदीश रामोळे, संदीप पाटील, सुरज सिंग पाडवी ,उमेश सूर्यवंशी ,शकुंतला पाडवी, महेश सावळे ,गौरव पाडवी कनिष्ठ लिपीक इ, कर्मचारी उपस्थित होते शासनाचा आदेशानुसार १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले वरील वयातील विद्यार्थी 74 होते त्यातील 61 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले शासनाची नियमांचे पालन करून आश्रम शाळेचे विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.