दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एस आर शिंदे यांच्यी उपस्थिति
दै चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधि मोहन आखाडे
:
यावेळी तहसीलदार साहेबांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करताना उत्तम प्रकारे कायदा व शिक्षण कशा पद्धतीने घ्यावे शिक्षणाची पद्धत अनेक मोठमोठे अधिकारी हे जिल्हा परिषदेतून शिक्षा घेऊनच मोठे झाले आहे असे यावेळी तहसीलदार साहेब यांनी सांगितले यानंतर दिवानी न्यायलयाचे न्यायाधीशाचे यांनी सांगितले की महिलांवरील अत्याचार व त्या संदर्भात कोर्टात चालणारे खटले यासाठी यासाठी भारतामध्ये मानधन योजना लागू झाली आहे या योजनेद्वारे लोकांना व महिलांना पीडितांना या एफ़ आय आर दाखल होतच विधी प्राधिकरण औरंगाबाद यांच्यामार्फत पाच ते दहा लाख रुपयाची मदत घेण्यात येते याविषयी लोकांमध्ये या योजनेची जनजागृती करून जास्तीत जास्त गरजूंना याचा फायदा घेऊन पीडितांना न्याय द्यावा व संबंधितांना शासन व हया योजनेचा उद्देश असून अनेक कायदे आहेत जे महिलांचे बाबतीत सक्षम असून त्याचा चांगला वापर करण्यात यावा असे यावेळी शिंदे साहेब यांनी सांगितले यावेळी कायदेविषयक शिबिर शिऊर येथे पार पडले यावेळी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एस आर शिंदे वैजापुर तालुक्याचे तहसीलदार साहेब राहुल गायकवाड शिऊर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केळे साहेब यानंतर वैजापूर कोर्टाचे स्टेनो मोरे आणा यांना शिंदे व शिऊर येथील मनसेचे गणेश भारती पत्रकार वाल्मिक जाधव प्राध्यापक कैलास जाधव विद्यार्थिनी राधिका भारती प्रकाश त्रिभुवन प्राध्यापक शेखर देशमुख भास्कर आबा जाधव तंटा मुक्ति आध्यक्ष माजी ग्रामपंचायत सदस्य बाळू पवार आदींची उपस्थित होती