दैनिक चालु वार्ता प्रतिनिधि -कवी सरकार इंगळी
राजमाता जिजाऊ क्रिडा संकुल जवाहर नगर या ठिकाणी गेल्या महिनाभर ” सुरु असणाऱ्या मर्दानी खेळाच्या प्रशिक्षणाचा सांगता समारोह मोठ्या उत्साहात पार पडला ,या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा श्री मदन कारंडे , शहर अध्यक्ष श्री संतोष सावंत मा श्री महादेव हाळवणकर, माजी नगरसेवक राजू बोंद्रे ,मा नगरसेवक मनोज हिंगमिरे , सुजाता कोरे, उत्तम विभूते , राजाराम पोवार , कृष्णा गोंदुकुपे,अशिष यादव, सुनिल पोवार , राजेश देसाई, शहर कार्याध्यक्ष वैभव खोंद्रे, शहर उपाध्यक्ष उमाकांत लोंढे , जिल्हा उपाध्यक्ष दिपक रावळ , रामचंद्र भोसले , संदिप गायकवाड , अजित तिप्पे , विजय मुतालिक , उत्तम रवंदे, अवधून मुडशीगिकर संदीप पाटील , अवधुत बोगार्डे ,राजेश पाटील , वैभव जाधव , प्रदिप दळवी सतीश लाड , अशिष खोत , किशोर थोरात आदि मराठा महासंघाचे पदाधिकारी व भागातील प्रशिक्षणार्थी मुले व पालक आणि भागातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण श्री नितेश पाटील ( युवक अध्यक्ष- मराठा महासंघ) व स्वागत श्री अनिल केसरकर (संघटक मराठा महासंघ) यांनी केले .या कार्यक्रमास प्रशिक्षक म्हणून ADV अक्षय गोट्ठखिंडे ( वीर योध्दा मर्दानी आखाडा .रा. उमळवाड ) यांनी केले आभार श्री विनायक चौगुले शाखा अध्यक्ष मराठा महासंघ यांनी केले ,