दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज-बाजीराव गायकवाड
जोमेगाव:- जोमेगाव येथे शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला. या वेळी शिवप्रतीमेचे पुजन व झेंडा वदंंन करण्यात आले. यावेळी भास्कर पाटील जोमेगावकर सरपंच. प्रभाकर शिदे. उपसरपंच. मनोहर भुरे. मा. सरपंच. आदिनाथ पा शिदे. ग्राम पंचायत सदस्य. नागोराव शिदे. जयंत गव्हाणे. पंडित कापसे. पुरभा शेटे. चेअरमन. दिगंबर शिदे. सुधाकर शिंदे. ग्रामसेवक श्रीरामवार. विनोद शिदे. विनायक शिंदे. तलाठी. आसकुलकर. व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.