दैनिक चालु वार्ता अर्धापूर ता.प्रतिनिधी -मन्मथ भुस्से
बुध्द- फुले -शाहू -आंबेडकर आणि सर्व बहुजन महामानवाच्या संयुक्त जयंती सोहळ्याचे औचित्य साधून काल दलित मित्र निवृत्तीराव लोणे यांच्या समाधीस्थळी लोणी खुर्द येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, भिमशाहिर ,वादळवारा फेम तथा सनेअभिनेते अनिरुद्ध बनकर यांचा बुद्ध भीम रजनी संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, भंन्ते पय्याबोधी थेरा यांच्या धम्मदेसनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली , उपस्थित मान्यवरांचा सत्कारही यानिमित्ताने करण्यात आला ,ह्या वेळी पंचक्रोशीतील काँग्रेसचे नेते संजयराव देशमुख लहानकर, सोबत प्राध्यापक कैलास दाढ सर (व्हा.चेअरमन भा. च. स. सा.का.) पप्पू पाटील कोंढेकर (जिल्हा युवक काँग्रेस) बालाजी पाटील गव्हाणे अर्धापूर( तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी) तसेच अशोक जाधव(पी.एस.आय.अर्धापुर)सोबत काँग्रेसचे मदन देशमुख ,रवी पाटील खतगावकर ,मारुती पाटील , दत्तू देशमुख सरपंच , आनंदराव कपाटे (माजी सभापती),बाबुराव हेंद्रे (मा.सभापती),पत्रकार नीळकंठ मदने ,उमाकांत सरोदे , पत्रकार लक्ष्मीकांत मुळे , पत्रकार उद्धव सरोदे ,पत्रकार गुणवंत वीरकर ,पत्रकार सुभाष लोणे ,गोविंद टेकाळे, डॉक्टर बगाटे, राहुल लोणे चाभरा ,दत्ता नागरे सरपंच खैरगाव, संजय गोवंदे उपसरपंच खैरगाव , बंठी राठोड माजी सरपंच, श्री काकडे सरपंच रोडगी, बाळू पाटील, राजू पवार, अनिल थोरात उपसरपंच शेणी , अझहर खान पठाण सरपंच देळूब , ज्ञानेश्वर राजेगोरे सरपंच शेलगाव, आणुसयाबाई निवृत्तीराव लोणे (लोणी खुर्द सरपंच), संजय मोळके (सरपंच निमगाव),गिरीधारी मोळके (ग्रां.वी.अधिकारी) आदी सर्वच मान्यवरांचा यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक संजयराव लोणे ह्यांनी केले .
बुध्द- फुले -शाहू -आंबेडकर आणि सर्व बहुजन महामानवाच्या संयुक्त जयंती सोहळ्याचे औचित्य साधून काल दलित मित्र निवृत्तीराव लोणे यांच्या समाधीस्थळी लोणी खुर्द येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, भिमशाहिर ,वादळवारा फेम तथा सिनेअभिनेते अनिरुद्ध बनकर यांचा बुद्ध भीम रजनी संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, भंन्ते पय्याबोधी थेरा यांच्या धम्मदेसनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली , उपस्थित मान्यवरांचा सत्काररही यानिमित्ताने करण्यात आला ,ह्या वेळी पंचक्रोशीतील काँग्रेसचे नेते संजयराव देशमुख लहानकर, सोबत प्राध्यापक कैलास दाड सर (व्हा.चेअरमन भा. च. स. सा.का.) मा.महापौर किशोर भवरे ,पप्पू पाटील कोंढेकर (जिल्हा युवक काँग्रेस) बालाजी पाटील गव्हाणे अर्धापूर( तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी) तसेच अशोक जाधव(पी.एस.आय.अर्धापुर)सोबत काँग्रेसचे मदन देशमुख ,काँग्रेस शहराध्यक्ष राजेश्वर शेट्टे सोबत पंडितराव लंगडे , चेअरमन प्रवीण देशमुख , रवी पाटील खतगावकर ,शहाराअध्यक्ष विजराव देवडे ,मारुती पाटील , दत्तू देशमुख सरपंच , आनंदराव कपाटे (माजी सभापती),बाबुराव हेंद्रे (मा.सभापती),पत्रकार नीळकंठ मदने ,उमाकांत सरोदे , पत्रकार लक्ष्मीकांत मुळे , पत्रकार उद्धव सरोदे ,पत्रकार गुणवंत वीरकर ,पत्रकार सखाराम क्षिरसागर ,पत्रकार सुभाष लोणे ,गोविंद टेकाळे, डॉक्टर बगाटे, राहुल लोणे चाभरा ,दत्ता नागरे सरपंच खैरगाव, संजय गोवंदे उपसरपंच खैरगाव , बंठी राठोड माजी सरपंच, श्री काकडे सरपंच रोडगी, बाळू पाटील, राजू पवार, अनिल थोरात उपसरपंच शेणी , अझहर खान पठाण सरपंच देळूब , ज्ञानेश्वर राजेगोरे सरपंच शेलगाव, आणुसयाबाई निवृत्तीराव लोणे (लोणी खुर्द सरपंच), विजय पाटिल भुस्से लोणी बु सरपंच) संजय मोळके (सरपंच निमगाव),गिरीधारी मोळके (ग्रां.वी.अधिकारी) आदी सर्वच मान्यवरांचा यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक संजयराव लोणे ह्यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले संजय लहानकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले , कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पप्पू पाटील कोंडेकर हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामराव लोणे यांनी केले , हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश लोणे , शांताबाई लोणे ,प्रजापती लोणे , दीपक लोणे ,कोंडीबा लोणे , सुदास लोने ,भुजंग लोणे , सुभाष लोणे , सुरेश लोणे , भास्कर खिल्लारे, जनार्दन वाठोरे , मारुती लोणे ,विनोद लोने ,अंकुश लोने ,आदी सर्वच लोणी खुर्द येथील नागरिकांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले संजय लहानकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले , कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पप्पू पाटील कोंडेकर हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामराव लोणे यांनी केले , हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश लोणे , शांताबाई लोणे ,प्रजापती लोणे , दीपक लोणे ,कोंडीबा लोणे , सुदास लोने ,भुजंग लोणे , सुभाष लोणे , सुरेश लोणे , भास्कर खिल्लारे, जनार्दन वाठोरे , मारुती लोणे ,विनोद लोने ,अंकुश लोने ,आदी सर्वच लोणी खुर्द येथील नागरिक आणि संयुक्त जयंती सोहळा समितीने परिश्रम घेतले.