दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
उदगीर :- उदगीरच्या एका मंत्र्याच्या पीएने स्वियसहाय्यकाने त्यांच्या दुसऱ्या पत्नीस मारहान करुन लातुरात अंत्यविधी चे केला. मंत्री कोण, पी. ए कोण, कोणी कोणास का मारले पोलीस काय करतात मंत्र्याच्या वाहनचालकाला सर्व प्रकरण | माहित आहे अशी माहिती दुरचित्र संवाद वाहिनीवर झळकते आहे मग हा मंत्री तो स्वियसहाय्यक, वाहनचालक कोण त्याचा पोलीस तपास का करीत नाहीत त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे | जिल्हाउपाध्यक्ष नरसींग उदगीरकर यांनी
जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर यांचेकडे तरी दूरचित्रवाणीवर पोस्ट कोणी केली अधिकृत लेटर हेडवरच निवेदन दिल्याने मंत्री व स्वीय सहाय्यक यांचे नाव का खळबळ उडाल्याचे चित्र दिसते आहे. नाही आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस व
विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची बदनामी होऊ दोनच मंत्री एक काँग्रेसचे कॅबिनेट तर नये म्हणून उदगीर येथे वास्तवात असलेले राष्ट्रवादीचे राज्यमंत्री असल्याने उदगीरचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आजी मंत्री माजी मंत्री महाशयाचा नरसिंग उदगीरकर हेच सदरील प्रकरणाचा स्वियसहाय्यकाचा हा प्रताप असावा अशी शोध आणि न्यायनिवाडा करण्यासाठी शंका व्यक्त केली जात असून उदगीरात तत्पर असल्याने प्रकरणातील गांभीर्य माजी मंत्रीच ह्यात नाही त्यामुळे वाढत असून पोलीस काय झोपलेत काय प्रसार माध्यमाची सुई राज्यमंत्री यांच्या अशीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना • स्वीयसहाय्यका शेवटीच फिरत असली
दिसते आहे.