*दै.चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी*
*(मन्मथ राजेश भुस्से)*
सकाळ पासून आरोग्य उपकेंद्र लोणी खुर्द या ठिकाणी सुरू आहे .या वेळी या लसीकरणास अर्धापूर चे तहसीलदार मा.श्री.उज्वला पांघरकर मॅडम ,सोबत महिला बाल कल्याण विकास प्रकल्प अधिकारी पुणेकर मॅडम ,तेसेच गट शिक्षण अधिकारी श्री राठोड साहेब तसेच अर्धापूर चे मंडळ अधिकारी शफी साहेब, उपस्थिती झाले असता लोणी खुर्द च्या ग्रामपंचायत प्रशासनाकडून तसेच आरोग्य उपकेंद्र लोणी खुर्द च्या वतीने , लोणी खुर्द च्या प्रथम नागरिक सरपंच आणुसयाबाई निवृतीराव लोणे ह्यांनी तहसीलदार मॅडम आणि उपस्थितीत अधिकारीवर्गाचे स्वागत केले आणि जास्तीत जास्त लसीकरणास लोकांना प्रवृत्त करण्यास आम्ही प्रयत्न करत आहोत ह्याची माहीत दिली . ह्या वेळी लोणी खुर्द चे सामाजिक कार्यकर्ते राजेश निवृतीराव लोणे ,लोणी खुर्द चे उपसरपंच संभाजी रामजी लोणे ,लोणी खुर्द चे ग्रामसेवक संभाजी बुरगुलवार , माजी सरपंच प्रकाश लोणे ,तसेच कार्यकर्ते सुरेश लोणे , सोबत अंकुश लोणे ,आणि आरोग्य सेविका अधिकारी डॉक्टर खंडागळे मॅडम , सिस्टर भोसले मॅडम,सिस्टर करपे मॅडम , श्री.काकडे सर सोबत सर्व अंगणवाडी सेविका उपस्थितीत होत्या.