दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज :-कळका ता. कंधार येथे लसीकरण मोहीम चालू असून परिसरातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कळका यांच्या वतीने जनतेस कळविण्यात येत आहे. जर आपण लसीकरण केले नाही तर सरकारी सुविधा मिळणार नाहीत. त्यामुळे कळका व परीसरातील गावातील १८ वर्षाच्या वरील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.