दै चालू वार्ता, खंडाळी प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी:- राज्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अहमदपूर- चाकूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार सन्मानिय श्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन