
दैनिक चालु वार्ता प्रतीनिधी -आपसिंग पाडवी
अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय धडगाव या शाळेच्या 10 वी परीक्षेचा निकाल 100% लागला.
असून विद्यालयातून कु.पुजा दिलीप शिंदे 89 %ही प्रथम,
द्वितीय सुनील डुबळा पावरा 88.60%
तृतीय राहुल सुकलाल पावरा 88.20%या सर्व प्रावीण्याने उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थांसह विद्यालयाच्या सर्व शिक्षक वृंदाचे
संस्थेचे चेरमन वनवासी विकास संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब श्री कांतीलाल जी टाटीया,सचिव श्री संजय भाऊ टाटीया,ऊपाध्यक्ष श्री जामसिंगदादा पराडके यांनी अभिनंदन केले आहे.यावेळी अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय धडगाव चे मुख्याध्यापक श्री कालिदास गोपाळकृष्ण पाठक ,श्री नगिन पाटील, श्री रविंद्र वळवी,श्री दिलीप पाडवी, व श्रीमंती शारदा पटेल,भरत शिंदे,हेमंत मोरे,कल्पना पाठक व भारती चव्हाण सह गावकरी उपस्थित होते.
.