
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
म्हसळा आज दि .२१/०७/२०२२ ग्राम पंचायत खाररगाव बु (सुरई) सरपंच पदाच्या अविश्वास ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने मांडण्यात आलेला होता हे सूडबुद्धी चे राजकारण खासदार,
पालक मंत्री, आमदार व राष्ट्रवादीचे सर्व कार्यकरते यांनी ५ सदस्यांना सुतारवाडी व रोहा या ठिकाणी नेऊन पैशाची आमिष दाखवून व दबाव तंत्राचा वापर करून हि
या सूडबुद्धी च्या राजकारणाला छेद देत काँग्रेस चे तालुका अध्यक्ष डॉ अब्दुल मोइज् शेख व शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुरेश कुडेकर यांनी कायद्याच्या चौकटीत राहून च्या सूडबुद्धी च्या राजकारणाला छेद देत पुन्हा एकदा काँग्रस शिवसेनेचे आघाडीचे सरपंच विजयी झाले.
डॉ मोईज शेख.
काँग्रेस तालुका अध्यक्ष म्हसळा