
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर: देगलूर पोलीस स्टेशन चे दबंग सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण कांबळे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली त्याबद्दल देगलूर परिसरा मधून कांबळे सरांचे वावा होत आहे. त्यांच्या कार्याला पाहून देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोहम माच्छरे सर याबद्दल माहिती देऊन यांचे
अभिनंदन केले तसेच पोलीस उपनिरीक्षक रवी मुंडे,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे, व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष विशाल पवार,दैनिक चालू वार्ताचे देगलूर प्रतिनिधी तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देगलूर तालुका अध्यक्ष संतोष मंनधरणे व सामाजिक कार्यकर्ते सतीश चव्हाण तसेच पोलीस स्टेशन चे सर्व कर्मचारी कांबळे सरांना शुभेच्छांचा वर्षाव केला व पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या.