दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील कैलासवासी कोंताबाई भगवान लावंड यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पाच्यात चार मुले, दोन मुली,चार सुना, नातवंडे नातसुना परंतुंडे आसा मोठा परिवार आहे. पिंपरी बुद्रुक विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन रामचंद्र लावंड , विश्वनाथ लावंड , आनिल लावंड , कल्याण लावंड यांच्या त्या आई होत्या.