दैनिक चालु वार्ता नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील प्रगतिशील बागायतदार कैलासवासी गजानन महादेव काकडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 88 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. बाळासाहेब काकडे यांचे ते वडिल होते.