दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री.रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;::::::::::::
आर्णी तालुक्यातील असलेल्या मौजा सुभाषनगर येथे बंजारा समाजातील पहिला सन मुलीचे म्हणून बंजारा भाषेमध्ये तिज आणि मराठी हा शब्द मध्ये जवारा सन साजरा केला जातो व रुढी परंपरा नुसार पारंपारिक वेशभूषा मध्ये बंजारा समाजामध्ये कायम राखली ठेवली पाहिजे या दृष्टिकोनातून सर्व गावातील नागरिक एकत्र येऊन हे सनं पुरोगामी काळापासून बंजारा समाजात दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलीनी घरोघरी आपल्या तिजवर पाणी नव दिवसापासून घालून वेशभूषा मध्ये समावेश होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गावातील नाईक, कारभारी,सरपंच, उपसरपंच, ज्येष्ठ नागरिक मंडळी महिला मंडळ सर्वत्र एकत्र येऊन बंजारा भाषेमध्ये गीत गायन करून या सणाचा आनंद मोठ्या थाटाने हा सण साजरा केला जातो. सर्व उपस्थित राहुन मिवडणूक काढून नदीमध्ये शेवटचं विसर्जन केल्या जातात.