दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर:मौजे आलुर ता.देगलुर जि.नांदेड प्राथमिक आरोग्य केंद्र आलुर येथे असुण मागिल एक वर्षापासुण येथे डाॕक्टर नसुण,एका प्रावेट सिस्टर वर आरोग्य केंद्र चालत असुण तोही कधी दवाखाना ऊघडते तर कधी नाही अशी अवस्था आलुर च्या आरोग्य केंद्राची झालेली आहे.आमच्या आरोग्य केंद्रांस 2 ANM,2MPW,1CHO Dr,ईतके कर्मचारी देण्यात आलेले आहेत.शासनानी नागरिकांसाठी ऐवढे कर्मचारी नियुक्त केले असताना एका ANM सिस्टरवर आरोग्य केंद्र चालत असुण यांची गंभीर परिणाम गावातिल गोरगरिब लोंकावंर होत आहे.
यामुळे गावातिल नागरिकांची गैरसोय होत आहे.गावात प्रावेट बोगस डाॕक्टर असुण गोरगरिब जनतेकडुण अव्वाच्या सव्वा पैसै ऊकळत आहेत.शासनानी याची गंभीर दखल घेऊण डाॕक्टरांची चौकशी करुण कार्यवाही करावे व दोषी असणाऱ्या अधिकारी अथवा डाॕक्टर निलंबित करावे.व नागरिकाप्रती प्रेम असणाऱ्या डाॕक्टरांची नेमणुक करावी अशी गावकर्यांची मागणी आहे.
आज ऊपजिल्हाधिकारी कार्यालय देगलुर येथे सदरिल आरोग्य केंद्राबाबतित निवेदण भारतिय मराठा महासंग जिल्हासचिव अमृत सोपाणराव पाटिल आलुरकर यांच्या ऊपस्थितत निवेदण देताना सोबत,शहाजी नारायणराव वरखिंडे (सोशल मिडीया प्रमुख भा.मराठा.म.देगलुर),धनाजी जोशी (शहरअध्यक्ष भा.मराठा म.देगलुर),संजय पोखर्णे (सामाजिक कार्यकर्ते आलुर),व बसवंत बारलावार आलुरकर ई. उपस्थित होते
प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर डाॕक्टरांची नेमणुक करावी अशी गावकर्यांची मागणी आहे.