दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
४९ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आज दि.२०.०८.२०२२ रोजी श्री.गणपतराव मोरे माध्यमिक विद्यालय,कंधार येथे आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.संजय येरमे साहेब (गशिअ कंधार) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.पांडे साहेब (शि.वि.अ.) व श्री.वसंत मेटकर (शि.वि.अ.) होते. दोन गटात प्रदर्शन भरविण्यात आले होते जिल्हास्तरावर खालील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
🔹इ.६ ते ८(उच्च प्राथमिक गट)
१) अंतापुरे ओंकार नामदेव- शिवाजी विद्यालय बारुळ (प्रथम)
२) कौसल्ये वैष्णवी गोविंदराव – जि.प.हा.पेठवडज (द्वितीय)
३) वेदांत पांडुरंग केंद्रे – परफेक्ट इंग्लिश स्कुल पेठवडज (तृतीय)
🔹इ.९ ते १२ (माध्यमिक व उच्च माध्यमिक गट)
१) सलवा अमरिन म.शफी- ग्लो ॲन्ड ग्लो स्कुल कंधार (प्रथम)
२) रुपाली रविकांत चिवळे- प्रियदर्शनी माध्यमिक वि.कंधार (द्वितीय)
३) आशिष दिलीप भालेराव- श्री.गणपतराव मोरे माध्य.वि.कंधार (तृतीय)
परीक्षक म्हणून जोशी सर,कारभारी सर,साळुंके सर,गुट्टे सर,मंगनाळे सर,राठोड सर ह्यांनी उत्तम कार्य केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मु.अ.कौसल्ये सर ,तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख तसेच गटसाधन केंद्र कंधार येथील सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
संकलन-
वसंत मेटकर (शि.वि.अ.)