दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी -राम संभाजी चिंतलवाड
वारंग टाकळी येथे बैल पोळा हा सण साजरा करताना गावातिल पोलीस पाटील आवधुत कदम, सरपंच सौ. मायाताई दयाळगीर गिरि, उपसरपंच बालाजी देवकते, तंटामुक्ती अध्यक्ष पांडू देवा आडे, शा. समिती अध्यक्ष विशाबंर राणे, रोजगार सेवक बालाजी जाधव, डिलर. माधव कानोटे, व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सेवक , विधुत ऑपरेटर बाळु प्रधान दता पुपलवाड पत्रकार.व सर्व गावकरी मंडळी यांना एम एस चिंतलवाड सर यांनी पोळा सणा विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व पोलीस पाटील यांनी गावऱ्यांना पोळा सणा विषय हार्दिक शुभेच्छा दिल्या.
आणि उत्तम हानवते यांच्या बैल जोडीस पहिले बक्षीस पो पाटील व दयाळगीर गिरी यांच्या हस्ते देण्यात आले गावातील शेतकरी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.