दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर: देगलूर शहराचे माजी नगराध्यक्ष कै.मष्णाजी निलमवार साहेब यांच्या समरणार्थ रक्तदान शिबिरास आयोजन.उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे ,या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून पोलिस उपअधीक्षक सचिनजी सांगळे साहेब यांच्या हस्ते कै . मष्णाजीराव निलमवार साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा
शिरशेटवार,माजी उपनगराध्यक्ष बालाजी सेठ रोयलावार,नंदू सेठ शाखावर,माजी उपनगराध्यक्ष बिस्मिल्हा चौदरी साहेब, माजी नगराध्यक्ष सुजित कांबळे, माजी नगरसेवक चिंनमवार अण्णा,भा. ज.पा.शहर अधक्ष गदपवार साहेब नाना मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्ष
दीपक अण्णा कोमावार, सूनीलजी येशामवार,पंनचायात समिती माजी सभापती अक्केमोड साहेब,उत्तम बरसमवर सरपंच अंतपुर डोप्पावर सर उपस्थित सर्व मान्यवर होते.
तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्या देण्यासाठी आमदार
जितेशजी अंतपुरकार साहेब, मा.आमदार सुभाष साबणे साहेब,आमचे मित्र रामदासजी पाटील सुमठांकर पोलिस निरीक्षक माचरे साहेब,api परगेवार साहेब,psi मुंडे साहेब,psi मोरे साहेब उपस्थित होते
563 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष शिवाजी यरगलवार उपाध्यक्ष नागनाथ कुंदेलवार सचिव शंकर कडलवार कोष्याध्यक्ष प्रसाद भंडरवार सहसचिव सागर कांबळे संघटक बजरंग भंडरवार सहसंघटक सुनिल शंकपाळे
व मंडळाचे सुनिल येशमवार ,नाना मोरे, उत्तम बरसमवार, रवि कडलवार, कपिल उल्लेवार, अनिल अक्यमवार,अजय कडलवार,अप्पु सरसंबे,पप्पु वाडीकर,अशोक दोसलवार,विजय अपसलवार,संजय पाशमवार,गजानन कावटवार,अबांदास शिंदे, अमोल येशमवार, प्रणव उल्लेवार,साईराज कडलवार,मारोती उल्लेवार,शंकर कडलवार,महादेव अपसलवार,अर्जुन कडलवार,लक्षमण येशमोडे,रितीक निलमवार,बजरंग भंडरवार,मष्णाजी कुंदेलवार,अभिषेक कडलवार,अक्षय उल्लेवार,महेश अपसलवार,अजय उल्लेवार,करण्यासाठी आधिनी परिश्रम घेतले