दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:दि.04.09.2022 रोजी देगलूर येथील यशवंत कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा..राजशेखर मंगल कार्यालय,देगलूर येथे उत्साहात संपन्न झाली. यात देगलूर तालुक्यातील नियमित कपात करणारे मुख्याध्यापकांचे सत्कार करून देगलूर तालुक्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षक बांधवाना-भगिनींना शिक्षक रत्न पुरस्कार देवुन सन्मान करण्यात आले.. तसेच प्रत्येक केंद्रातून एक शाळा असे उत्कृष्ट शाळा पुरस्कार देऊन व त्याच बरोबर सेवानिवृत्त शिक्षकाचे सन्मान करण्यात आला
या सत्कार सोहळ्याचे उदघाटक मा.आ.श्री अमरभाऊ राजुरकर साहेब (विधान परिषद गटनेते ) .देगलूर बिलोली विधान सभेचे मा.आमदार श्री जितेंश अंतापुरकर साहेब.श्री. माधवराव मिसाळे सर (मा. शिक्षण सभापती जि.प.नांदेड) श्री.मोगलाजी शिरशेटवार साहेब (नगराध्यक्ष देगलूर ) श्री.शिवाजीराव देशमुख बळेगावकर साहेब (मा.प.स.सभापती) श्री.देविदास बस्वदे सर (राज्य अध्यक्ष अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ). अॅड श्री.प्रितम देशमुख (तालुकाध्यक्ष काॅग्रेस कमिटी देगलूर) श्री.शिवाजी पाटील पाचपिपळीकर (तालुकाध्यक्ष काॅग्रेस कमिटी बिलोली)
श्री.दिलीपराव देवकांबळे सर (संयुक्त चिटणीस अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ). श्री.चंद्रकांत मेकाले (राज्य संघटक अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ)
श्री.अशोक पाटील मारतळेकर (जिल्हा अध्यक्ष) श्री. बंडु पा.भोसले (जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ) श्री.प्रल्हाद राठोड. (सरचिटणीस .अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे) जिल्हा कार्याध्यक्ष श्री.सुधाकर थडके उपाध्यक्ष श्री.उदय देवकांबळे सर , उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष-सय्यद सर.अखिल चे मिथुन मंडलेवार. उपचिटणीस अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ अरूण वट्टमवार . शिक्षण विस्तार अधिकारी मनियार साहेब. श्रीराम पतसंस्थेचे मा.चेअरमन मठदेवरू सर .दता मुगदडवार. अखिल शिक्षक संघाचे कार्यालयीन सचिव. नरसिंग जाधव. श्रीराम सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुभाष हिगोले सचिव गणेश कदम. सुभाष चोंडीकर व सर्व संचालक मंडळ- उर्दू शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष शेख मुजाहिंद मुख्याध्यापक संघाचे गंगाधर लोणे .अखिल शिक्षक संघटनेचे शिक्षक नेते बसवंत हाळदे सर तालुकाध्यक्ष विश्वनाथ पाटील सरचिटणीस श्याम धडगे सरचिटणीस सुधाकर बोडके अखिल बिलोलीचे तालुकाध्यक्ष मारोती गायकवाड सर शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बिरादार यशवंत सहकारी पतसंस्थेचे चेअरमन गजानन मुडेले व्हा.चेअरमन नुकुलवाड मॅडम सचिव लक्ष्मण गायकवाड खजिनदार बावगे मॅडम सर्व संचालक मंडळ सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर थडके यांनी केले तर सुञसंचलन विश्वनाथ पाटील व मिथुन मंडलेवार यांनी केले व आभार प्रदर्शन अशोक पाटील सकनुरकर यांनी केले