दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी-
====================
औरंगाबाद:- जय संघर्ष वाहन चालक चालक-मालक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पदावर मा संजय हळनोर यांच्या नेतृत्वाखाली श्री सुधीर महादेवराव टोंगे यांची महाराष्ट्र प्रदेश प्रचार प्रसार प्रमुख
पदी निवड करण्यात आली आहे तरी त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा व जय संघर्ष संस्था सावली तालुका जिल्हा चंद्रपूर हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा
उमेश आजबले, रविद्र झरकर, कैलास कापगते,निलेश वद्लवार, जयंत नागोसे, विंक्रात भोयर, प्रकाश आभारे,लालाजी मुनघाटे, बाबु शेख, दिंशात राईचवार, राहुल रायपुरे, रोशन वालदे सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिली