दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
प्रमुख उपस्थिती अध्यक्ष म्हणून लाभलेले मा जि प सदस्य अनुराधा अनिल पाटील सरपंच उज्वला गौतम वाघमारे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सर्व गणेश मंडळाचे सदस्य, सर्व जयंती मंडळाचे सदस्य हरिहर भजनी मंडळ बसवेश्वर भजनी मंडळ उपस्थित होते.
यावेळी सुवर्ण महोत्सवी वर्ष 2028 चा मनोदय व्यक्त करण्यात आला. सर्वांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सोयी युक्त डिजिटल शाळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाला पत्रकार बांधव माणिक जी सूर्यवंशी उपस्थित होते.