दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
तालुक्यातील मौजे भोपाळा येथील शिवकुमार बाबुराव हात्तीनगरे या तरुणांचा गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेला तरुण मुलगा शिवकुमार हात्तीनगरे यांचा पाण्यात बुडून मृत्यू तरुण मुलगा वय वर्ष 20 हा गणपती विसर्जनासाठी गेले असता गणपतीचे दर्शन घेऊन गणपती टाकण्यासाठी तळ्यात गेले असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला वेळ .4.45 वाजता गावातील नागरिकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून गळाच्या साहाय्याने व मोठी सोलच्या साहाय्याने प्रेत बाहेर काढण्यात आले आणि पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालय नायगाव येथे पाठवण्यात आले पुढील तपास रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा संकेत दिघे साहेब सर्व त्यांची टीम पुढील तपास करत आहेत.