दैनिक चालू वार्ता म्हसळा/रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
तालुक्यातील ग्रामपंचायत वरवटणे येथील पेडांबे येथे दिनांक 10 शनिवार रोजी मेरी पॉलिशी मेरे हाथ या अभियाना अंतर्गत फसल विमा पाठशाळा चे आयोजन करून विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा पॉलिशीचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित कृषी सहाय्यक श्री. सरनाईक साहेब तालुका विमा प्रतिनिधी श्री .तुषार दवंडे साहेब गाव मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. भिकू पाटील ( माजी सरपंच ) श्री.मछिंद्र महाडिक, श्री रामचंद्र शिंदे, श्री अनंत पाटील, सागर जाधव , विश्वनाथ काजरे व
महिला अध्यक्ष सौ. जयश्री काजारे , ज्योत्स्ना काजारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते