दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- शहरातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अलिम शेख सर,नीट ए न्ट्रान्स परीक्षेत यशस्वीरित्या मार्क घेऊन उत्तीर्ण विद्यार्थी प्रतीक सुनील डोके (608) आविष्कार विलास सलगर(618) , विद्यार्थिनी नेहा तानाजी खांडेकर (612) यांचा भारतीय जनता पार्टी च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ नेते बाळासाहेब क्षीरसागर,माजी नगरसेवक रोहन जाधव,संतोष सुपेकर, आदम शेख,शंकर खामकर, सुजित वेद पाठक ,प्रदीप साठे,हेमंत देशमुख,चंद्रकांत गवळी (अण्णा),ऍड संजय शाळू,महेबूब शेख,रमेश बगाडे,शंकर पवार,अरुण क्षीरसागर, मुकुंद वाघमारे, सिद्धर्थ जाधव,निखिल जाधव,सागर इजगज, पालक सुनील डोके सर ,सलगर सर इत्यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.