दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- दि,१०/१०/२०२२ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिननिमित्त वयोगट 1 वर्ष ते 2 वर्ष ….2 ते 3 वर्ष ..आणि 3 ते 19 वर्ष मधील सर्व लाभार्थ्यांना जंत नाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डॉ बयास व डॉ केंद्रे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ कुंभार,आरोग्य सेविका श्रीमती ठाकूर ,आरोग्य सेवक श्री दराडे,आशा कार्यकर्त्या , प्रशाळेतील विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक,शिक्षक वृंद ,अंगणवाडी सेविका आदिनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळी येथे विस्तार अधिकारी श्री केंद्रे सर,मुख्याध्यापक श्री गुळवे सर,मुख्याध्यापक श्री गिरी सर,डॉ कुंभार ह्यांनी मोहिमिबद्दल माहिती सांगितली .