दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:मा खा सुभाषराव वानखेडे यांचे चिरंजीव भास्करराव वानखेडे युवा नेते किनाळा येथे मदन राठोड ,सामाजिक कायेकत्ये व ,महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ मुंबई राज्य कायेकारणी सदस्य तथा पळसा येथील बापुराव पाटिल सार्वजनिक वाचनालय चे संस्थापक कुबेर राठोड यांचे मातोश्री कै चावळुबाई धनसिंग राठोड हे वृधापकाळाने वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले दि 12 आक्टोंबर 2022 रोजी युवा कायेकर्त विकाश कावडे . पल्हाद पाटील हाडसनिकर, शंकर मुळे , शकर कदम, शिवसेनाप्रमुख सर्कल पळसा सुभाषराव राठोड मा सभापती व.चेअरमन व तटामुक्ति अध्यक्ष महेश राठोड. महसुल व वनहक्क शाखा आधिकारी किनवट भागोराव राठोड पोलीस पाटील.डाॅ गजानन कदम शिवसेना शाखा प्रमुख दत्तराव मस्के राजु राठोड महाराज व अश्विन राठोड ,मनोहर राठोड मुकेश राठोड उमेश राठोड योगेश राठोड लवकुश जाधव आशोक राठोड बालाजी तिवडकर बालाजी मस्के नथु महाजन .मारोती धनगरे संगेवार कुषी साहयक.व दिगाबर साखरे पिपरखेड विलासराव व्यवहारे चिचगव्हान, कैलास मस्के ठेक्केदार व पंडीत थोटे विजय लाहोटि सचिन कुषी सेवा अनिल कदम,गजानन देवसरकर संजय मेंडके, डाॅ संजय पवार शिवसेना जिल्हा प्रमुख गुरफळीकर डाॅ बि के निळे प,स,सदस्य. शकर कदम शिवसेना सर्कल प्रमुख ईत्यादी उपस्थिती होते