दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञानेश्वर दवने..
केहाळ वडगाव परिसरात 16/10/2022रोजी अतिवृष्टी व सतत पावसामुळे खरीप हंगाम पिकाचे झालेले नुकसान भरपाई व पीक विम्याची मुख्य रक्कम मिळेने बाबत तहसीलदार साहेब यांना गावक र्याच्या वतीने निवेदन देण्यात आले केहाळ वडगाव हे ढोकसाळ मंडळात आहे तेथील प्रज्यने मापक यंत्र पावसाचे प्रमाण कमी दाखवत आहे परंतु केहाळ वडगाव येथे अतिवृष्टी होत आहे तरी आपण ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी गावकर्यांनी तहसीलदार के.व्ही. वाघमारे यांच्याकडे केली