दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
ग्लोबसेफ फायर अँड सेफ्टी इक्विप्मेंन्ट् चा पाचव्या वर्षाची यशस्वी वाटचाल आणि स्थलांतर सोहळा या निमित्त बोलत होते.
दिपावळी पाडवा या शुभ मुहूर्तावर ग्लोबसेफ फायर अँड सेफ्टी इक्विप्मेंन्ट् चा पाचव्या वर्षाची यशस्वी वाटचाल आणि नवीन ठिकाणी शुभारंभ सोहळा मा.श्री अमरनाथ राजूरकर (कॉंग्रेस गटनेते महाराष्ट्र विधान परिषद, मुंबई) यांच्या हास्ते पार पडला. यावेळी मा.श्री रामदास पाटील सोमठाणकर (भा.ज.पा. प्रदेश कार्यकारणी निमंत्रीत सदस्य महाराष्ट्र),मा.श्री बालाजी कंठेवाड (प्रसिद्ध उद्योजक), प्रशांत तिडके पाटील( नगरसेवक म.न. पा नादेड)
किशन कल्याणकर (कार्यअध्यश ब्लॉक कोग्रेस क. नांदेड़)
जगदिश भंडरवार( पो.नि. वज़ीराबाद, नांदेड़) दिनानाथ गायकवाड, (अग्निशमन अधिकारी MIDC नांदेड़) मारोती पाटील शंकतीर्थकर(भोकर विधानसभा अध्यश युवा कोग्रेस)
निलेश सोनटक्के (अग्निशमन अधिकारी एअरपोर्ट नांदेड़,
राज मुत्तेपोड(पो.उपनिरिशक)
श्रीनिवास जाधव ( नगरसेवक म.न. पा नादेड)
आदी मान्यवर उपस्थित होते तर आभारप्रदर्शन कपिल लोकावार याने केले.