दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी- माणिक सुर्यवंशी
महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
व दिनांक ०८/११/२२ रोजी देगलुर शहरातून सुरुवात होणार आहे.
या संदर्भात.
आज सिद्धेश्वर मंगल कार्यालय देगलुर येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भारत जोडो यात्रेच्या नियोजनार्थ महत्वाची बैठक पार पडली. यावेळी मा.खा.भास्करराव पा. खतगावकर, आ. Amarnath Rajurkar , आ. Jitesh Raosaheb Antapurkar मा.आ.हाणमंतराव पा. बेटमोगरेकर, मा.आ.ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा अध्यक्ष Govindrao Shinde Nagelikar , महिला जिल्हा अध्यक्ष कविताताई कळसळर, सर्व जिल्ह्यातील प्रमुख, जनार्दन बिरादार युवक काँग्रेस अध्यक्ष देगलूर, बस्वराज पाटील वन्नाळीकर पदाधिकारी व देगलुर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्ये सर्व नागरीक व पत्रकार बांधव उपस्थित होते.