दैनिक चालू वार्ता प्रतीनिधी-प्रभाकर पांडे
कौठा ता. कंधार येथे वर्षानुवर्षे एकता व अखंडता जोपासणारा संदलचा कार्यक्रम वर्षानूवर्ष गावोगावी साजरा केला जातो, त्याप्रमाणे आज कौठा या ठिकाणी सर्व मुस्लीम बांधवानी मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी ढोल ताशाच्या गजरात उंटावरून मिरवणूक काढण्यात आली
याप्रसंगी गावचे सरपंच शिवकुमार देशमुख चेअरमन प्रताप देशमुख आझाद ग्रुपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे लोकमतचे पत्रकार राजेश पावडे मुन्नाभाई शेख मुक्तार शेख इस्माईल कंधारकर चांदपाशा शेख जावेद शेख अहमद शेख जाफर सय्यद पिरअहमद साहेब गुलाब साहेब शेख फरीद मयूम कुरेशी मोशीन शेख बबलू पठाण हाफीज कासार इस्माईल कासार गौस शेख सुलतान शेख मुजीब शेख चांदपाशा पिंजारी लतीफ टेलर शाबूदीन मुल्ला रहमान मुल्ला मगदूम शेख मगदूम तांबोळी बाबनसाब तांबोळी अमिन शेख मुस्तफा शेख मुर्तूज शेख जिलानी पठान मुन्ना शेख चांदपाशा गडगेकर गौस गौडेवाला सलीम शेख गफार शेख जावेद शेख आदी कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..