दैनिक चालू वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- दि.१२ नोव्हेंबर २०२२ रोजी चिखलदरा ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले. त्यानिमत्ताने आदिवासी बहुल भागातील तरुणांमध्ये रक्तदान जागृती होण्यादाठी रक्तदान शिबिराचे आयोजन श्री.प्रकाशजी साबळे. यांनी केले होते.या रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी न.प.सभापती राजेश मांगलेकर,भास्कराव हरमकर,डॉ.संजय पवार,डॉ.राम ठाकरे,उपाध्यक्ष अब्दुलभाई,ओबीसी विदर्भ अध्यक्ष प्रवीण वानखडे,युवानेते प्रकाश साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.सामाजिक सदभवाना मंचाचे आदर्श गजभिये,भरतराव मुंडे,शेख अजीज,मुज्जफर खान,अजयसिंग सोमवंशी,शे.अन्सार फिरोज खान,जाबीर भाई,महेंद्र पचोरी,शोएब,विंसेन्ट चंदामी,सुरज तिवारी,प्रकाश तायडे आदी पदाधिकाऱ्यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.ओबीसी महासंघाचे अयनुल्ला खान,उमेश वाकोडे,गोपाल महल्ले,गणेश कडु,शुभम सपाटे,हेमंत वंजारी,अनिकेत ढेंगळे,रवींद्र वानखडे,आदी पदाधिकाऱ्यांनी रक्तदानत् सहभाग दर्शवीला.