दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:भारतीय जनता पार्टी, देगलूर विधान सभा मतदार संघातील पक्षात असलेले योगदान, संघटन कौशल्य व कार्य या सर्व बाबींचा विचार करुन भारतीय जनता पार्टी, नांदेड जिल्हा ग्रामीण (जिल्हा उपाध्यक्ष) या पदावर नियुक्ती देण्यात आली.
नांदेड जिल्हयातील पक्षाच्या पदाधिकारी यांचे प्रत्यक्ष भेठी घेऊन नांदेड जिल्ह्याचे खासदार श्री प्रताप पाटील चिखलीकर यांनी
पक्षाची संघटनात्मक बांधणी कराल हि अपेक्षा व्यक्त करतो.
आपल्या निवडीस आमच्या मनपुर्वक आहे शुभेच्छा दिल्या
त्यावेळी नांदेड जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर माजी आमदार सुभाष रावजी साबणे रामदास पाटील सोमठाणकर
आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित त्यांच्या या निवडीबद्दल देगलूर व देगलूर परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दैनिक चालू वार्ता तर्फे खूप खूप शुभेच्छा