दैनिक चालू वार्ता लोहा प्रतिनिधी -राम पाटील क्षीरसागर
पालम तालुक्यातील श्री क्षेत्र भोगाव संस्थान येथे आज आडगाव येथील महारूद्र पाटील क्षीरसागर यांच्या विनंतीस मान देऊन जनसामान्यांचे दिनदुबळ्यांचे नेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब उपस्थित होते यावेळी महारूद्र क्षीरसागर बोलताना म्हणाले सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये घर कसं निर्माण केलं आहे ही याचीच परिस्थिती आज आहे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी साहेबांनी अपंगांना नवी ऊर्जा देण्यासाठी त्यांनी दिव्यांग हे नाव देऊन अपंगांमध्ये एक नवीन शक्ती निर्माण केली आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा दिव्यांग बांधवांना नवीन ऊर्जा देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहेत साहेब येण्याची ही देणगी मला श्री सिद्धिविनायक गणरायांनी दिली आहे व पवनपुत्र हनुमान यांनी सुद्धा दिली आहे
यावेळी लोहा नगरपरिषद चे उपानगराध्यक्ष दताभाऊ वाले किरण सावकार वट्टमवार ,बाळू पवार कृष्णा पापीनवार नागेंद्र पाटील क्षीरसागर बळीराम पाटील शिरसागर संतोष पाटील गाडेकर मारुती पाटील वरपडे व बाबासाहेब पा.क्षीरसागर भागवत राव पाटील क्षीरसागर,दिवटे मामा, गंगाधर पाटील. विकास पाटील क्षीरसागर, आदींची उपस्थिती होती