दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनीधी:- माधव गोटमवाड
कै. लक्ष्मीबाई गोविंदराव केंद्रे वय 85 वर्ष रा.शेकापूर यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन
दि.18/12/2022 रोजी सकाळी ठिक 11:30 वाजता दु:खद निधन झाले आहे. ते महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालय शेकापूरचे संस्थापक अध्यक्ष तथा जि.प.नांदेडचे माजी सदस्य संभाजीराव पाटिल केंद्रे साहेब,प्रा.डि.एन.केंद्रे सर यांची भावजय तसेच म.फु.विद्यालयाचे सचिव,शेकापूरचे माजी सरपंच शिवाजीराव संभाजी पाटिल केंद्रे,कंधार न.पा.चे माजी नगराध्यक्ष चेतनभाऊ केंद्रे,प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे, डाॅ.डि.एन.केंद्रे, वसंतभाऊ केंद्रे ,आर.एफ.ओ. माधवराव केंद्रे , प्रा.यु.पी.केंद्रे सर यांच्या काकू व वरिष्ठ लिपिक बालाजीराव केंद्रे यांच्या आई होत. त्यांच्या पच्छात दोन मुल व चार मुली नातु व नातवंडे आसा मोठा परीवार आहे. त्यांचा अंत्यविधी दि.19/12/2022 रोजी दुपारी ठिक 10:00 वाजता शेकापूर येथे त्यांच्या शेतात आंत्यविधी होणार आहे.
केंद्रे परिवारास या दु:खातुन सावरण्याची ईश्वर शक्ती देवो .