दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:माननीय युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी पाटील नागनीकर साहेब यांच्या सूचनेप्रमाणे, माननीय तालुकाप्रमुख महेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना तालुकाप्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली मरखेल युवासेना सर्कल प्रमुख पदी श्री उत्तम रेड्डी किनीकर यांची निवड करण्यात आली आहे व युवा सेना किनी शाखाप्रमुख पदी मारुती जाधव, सुनील नुदनुरे (उपशाखाप्रमुख), बाबर शेख (सचिव), करीम शेख (मीडिया प्रमुख) वेंकट साबणे (बुथप्रमुख) व अन्य सदस्याचा समावेश केला आहे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन भावी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छ देण्यात आले