दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर- जिद्द चिकाटीने कार्य करणाऱ्या समाजासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणुन समाजमनावर ठसा उमटविणार्या, देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार जावेद अहेमद यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटविला यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत मेअर हॉल अंधेरी मुंबई येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात संगीतकार आसिफ दरबार, दिलीप सेन,रितू पाठक , एसीपी बाजीराव महाजन, संजय पाटील, अभिनेता केके गोस्वामी, नाफे खान, कृष्णा फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर कृष्णा चव्हाण,पोलीस अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीयरत्न सन्मान 2023 पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्काराबद्दल पत्नी ग्रामीण डाक सेवक शेख सलीमाबी चांदसाब,भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य रामदास पाटील सुमठांनकर ,डाक निरीक्षक बी. ए. मुंडे , पोस्ट मास्तर मिलिंद देऊळकर ,माजी डाक निरीक्षक एस एस नानिर , सोसायटीचे संचालक गंगाधर भीलवंडे,मुंबई येथील मेलगार्ड सुरेश रोडेवाड,अब्दुल रहीम पाशा पटेल, मेलवरसल जमनोर,बालाजी जाजनुरे, राजकुमार चोपडे, विश्व परिवाराचे संस्थापक अध्यक्ष कैलास येसगे , मा.नगराध्क्ष मोगलाजी शिर्षेट्वर,उद्योजक हणमंत शिंदे, मा.नगरसेवक शेख महेमुद, शैलेश उल्लेवार, भाजपाचे दिगंबर कौरवार, हाबिब रहेमान टिपू,शेख असलंम, किनवटचे पत्रकार नसीर भाई तागाले,गुलाम अली, वैभव मुर्के, विठल पोलकमवाड ,शिवाजी डोगरे,दस्तगीर शेख ,मस्तान शेख, इसमाइल पोखरनिकर ,बिलोलीचे पत्रकार सय्यद रियाज, विलास शेरे, मुक्रामबादचे पञकार जलील पठाण, शेख अफझल , शेख आसिफ,शेख पाशा,शेख हैदर,शेख नयुम,शेख खायुम,शेख साजिद ,शेख रफिक, सय्यद गौस, जबार हिग्निकर,शेख असलम नांदेडकर, सय्यद मोहम्मद,युनूस, शेख अर्शद शेख अमन,व मित्रपरिवार यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे .