दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यातील शहापूर सर्कल येथून लोकप्रिय आमदार जितेश अंतापूरकर यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या ‘हाथ से हाथ जोडो’अभियानास शहापूर येथून प्रारंभ करण्यात आला.
यावेळी काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर,माजी तालुका अध्यक्ष प्रितम देशमुख हनेगावकर,ग्रेडर साहेब,सरपंच राजेश्वर देशाई आलूरकर,ताराकांत पाटील नरंगलकर,दिलीप बंदखडके,विष्णू पाटील,सुरेश मिसाळे, मलरेड्डी यालावार,लक्ष्मण भंडारे,काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष रुपेश पाटील भोकसखेडकर,जगदीश चिंतलवार,राजू मामडे,गणेश माडपत्ते,अविनाश चिंतलवार,जयपाल कांबळे,गंगा रेड्डीयेलटवाड, विठ्ठल बकाईगार,गणेश चामावार व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते, गावकरी उपस्थित होते.