दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
औरंगाबाद येथिल श्री गजानन मंदिर महाराज (शेगाव) विश्वस्त मंडळ
श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विशेष सप्तहाचे अयोजन सालाबादप्रामाणे याहि वर्षी केले आहे दैनादिन कार्यक्रम या प्रमाणे पहाटे ४ ते ६ काकडा,
६ ते ६:३० विाष्णुसहस्रनाम,सकाळी ६:३० ते ९:३० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायन,११ ते १२ गाथा भजन,रात्री ७ ते ९ हरिजागर ९ ते ११ किर्तन व श्रीच्या प्रगटदिनाच्या दिवशी म्हनजे दि १३ सोमवारी पहाटे ४ ते ७ श्रिच्या मुर्तिस अभिषेक सकाळी ५ ते ७ विठ्ठल रुख्मिनिच्या मुर्तिस अभिषेक सकाळी १ वाजता गणेश याग व पुर्णाहुती व महाप्रसाद (भंडारा) दुपारी १२ ते ४ आसे पुर्ण सप्ताहास सर्व भक्त मंडाळांनी उपस्थित राहवे आसे अवाहन श्री संत गजानन महाराज सेवेकरी व भक्त परीवार व मंदिर विश्वस्त यांनी केले आहे