दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी:देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांनाची गैरसोय, डॉक्टरांची निष्काळजीपणा, रुग्णांची हेळसांड, प्रसुतीसाठी/ डिलीवरी आलेल्या महीलांना होणारा त्रास ,सिजरिंग , शस्त्रक्रिया, सिटीस्कॅन मशिन, केअर सेंटर, सोनोग्राफी, रुग्णांच्या नातेवाइकांना निवासाचीसोय धर्मशाळा, वैद्यकीय अधिकारी यांची अनुपस्थितीती यावर दि.9 फेब्रुवारी रोजी वैद्यकीय अधिक्षक कार्यालयात आ.जितेशभाऊ अंतापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ वंलाडेसाहेब, सां.बा.विभागाचे उप अभियंता गिरी साहेब, शिवसेना देगलूर तालुका प्रमुख महेश पाटील, उप अभियंता शिंदे साहेब, डॉ शिकारे साहेब, विद्युत मंडळाचे अधिकारी, डॉ . मुजीब साहेब, डॉ . पाटील बेलगावकर, सय्यदसर , आदी उपस्थितीत होते