दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -राम पाटील क्षीरसागर
लोहा तालुक्यातील आडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ सुवर्णा मंगेश पाटील क्षीरसागर, मंगेश पाटील क्षीरसागर,ग्रामसेवक ए.एस. मंगनाळीकर,उपसरपंच गणेश पाटील क्षीरसागर, सदस्य बाबासाहेब पाटील क्षीरसागर, बब्रुवान पाटील क्षीरसागर भागवत राव पाटील क्षीरसागर,बाळा पाटील क्षीरसागर , गोविंद क्षीरसागर , विठ्ठल होळगे शहाजी पाटील क्षीरसागर, अतुल क्षीरसागर , विकास पाटील क्षीरसागर ,ओम वाले, सुरज क्षीरसागर, आदी गावातील तरुण युवक , प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते