दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड:- राष्ट्रिय गुणवत्ता शिष्यवृत्ती २०२२ – २३चा निकाल नुकताच जाहिर झाला असुन. त्यात अर्धापूर शहरात मुलींसाठी प्रसिध्द असलेली एकमेव शाळा म्हणजे मीनाक्षी देशमुख गर्ल्स हायस्कूल असुन या शाळेतील २० विद्यार्थिनींनी परिक्षा दिली होती .त्यात १६ विद्यार्थिनी पाञ ठरले असुन यात साक्षी कीशन शेटे , रुतुजा श्यामसुंदर देशमुख , प्रतीक्षा भगवान डक , गायञी माधवराव माटे , प्रणवि संतोष पतंगराव , वेदिका तातेराव धुमाळ , वैष्णवि आनंदराव गोरे , संजीवनी मस्के , प्रणाली ज्ञानेश्वर क्षीरसागर , श्रेया मधुकर कल्याणकर , नंदिनि क्षीरसागर , श्रृती मोतीराम पांचाळ , संजना सरपाते या गुणवंत विद्यार्थिचा दि .२० फेब्रुवारी२३ रोजी मीनाक्षी देशमुख मेमोरीयल गर्ल्स हायस्कूल येथे शाळेच्या सभागृहात शिक्षक व व्यवस्थापन समितीच्या वतीने येथोचीत सत्कार करुन विद्यार्थीनिंच्या पुढील शैक्षनिक उनतीसाठि शुभेछा देण्यात आल्या . या प्रसंगी शिक्षक राघवेंद्र बोबडे , सौ . रोडे मॉडम यांनी सखोल असे मार्गदर्शन केले .या सर्व गुणवंत विद्याथिनिंचे अनिनंदन शाळेच्या संस्थापिका सौ . ज्योतीताई देशमुख , डाॅ .डि . आर . देशमुख , मुख्याध्यापक भालेराव सर व शाळेतील शिक्षक वृंद यांनी केले .