
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा तालुक्यातील मौजे धावरी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदाजी पाटील इंगळे यांनी दि.२३ फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे शेकापच्या महिला प्रदेशाध्यकक्षा सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शेकापचे लोहा तालुकाध्यक्ष नागेश पाटील हिलाल यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, गोविंद हाफगुंडे, माधव मोरे आदी उपस्थित होते.