दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
प्रभाग 20 येथे बिगारी चौक ते लक्ष्मीमाता मंदीर पर्यंत ट्रीमिक्स रोड चे भूमीपुजन चे आमदार स श्री कैलाश गोरंटयाल व मा. नगरअधक्ष्या सौ. संगीताताई गोरंटयाल यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न झाले.
या वेळी उस्थित सर्व श्री नगरसेवक रमेश भैया गौरक्षक, अशोक भैया भगत, संजय भैया भगत, नंदलाल भैया मेघावाले, रवि भावसार, कैलाश ढोकळे,अरुण खताडे, गजेंद्र राजपूत, बजरंग राजपूत,हरीश राजपूत,सोमनाथ काटकर, अर्जुन चौधरी, शिवराज विजयसेनानी, बन्सी मिस्त्री, अनिल वाघमारे, राजु भैया राजपूत, राजेश काटकर, मुकेश अण्णा बिरकायलु,नंदू भैया ढोकळे, दत्ता घुले , सुधीर हजारे, गोविंद चित्राल, हर्षद भगत व प्रभाग 20 मधील सर्व नागरीक उपस्थित होते.