दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख
========================
दिनांक: 26/02/2023 तालुका देवणी वलांडी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवशेनेचा शिवगर्जना कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात विधान परिषद विरोधी पक्षनेते आंबदासजी दानवे साहेब यांनी सभेस संबोधित केले. या कार्यक्रमास संजय जाधव साहेब, नितीन बानगुडे साहेब, अंकीतजी प्रभू साहेब, जोतिताई ठाकरे, चांद्रकांतजी खैरे साहेब ,विश्वनाथ नेरूकर साहेब ,विठ्ठलजी गायकवाड साहेब, शिवाजी माने साहेब यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. तसेच विविध अडचणी आणि तक्रारींचे निवेदन ही या वेळेस देण्यात आले. जयसंघर्ष वाहन चालक मालक संस्थेच्या वतीने जिल्हा अधेक्ष नयूम शेख वलांडीकर यांच्या वतीने वाहन चालकाच्या विविध मागणीचे निवेदनही देण्यात आले.