दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-
नांदेड:-नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील कर्तव्यनिष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र 24 मराठी न्यूज चे संपादक शेख आरीफ निमटेककर हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांच्या कार्याची दखल घेत शिव छावा संघटनेच्या संस्थापिका सौ संगीताताई मुरकुटे पाटील,किरण अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.यावेळी शिव छावा संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी शेख आरीफ निमटेककर यांनी स्वीकारली आहे व ती जबाबदारी त्यांना शिव छावा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा सौ संगीताताई राजाराम मुरकुटे पाटील व केंद्रीय अध्यक्ष कीरण आण्णा पिंगळे पाटील व महासचिव लहू शिवाजीराव डमरेपाटील महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख शरद भाऊ पवार व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सागर भाऊ भोसले व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सोमनाथ भाऊ माळी व महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कृष्णाजी भाऊ मर्ढेकर व विदर्भ महा प्रमुख शुभम भाऊ ढवळे व मराठवाडा युवा अध्यक्ष धीरज भाऊ का़ंबळे ,बीड तालुका अध्यक्ष रामेश्वर भाऊ सांगुळे व विदर्भ अध्यक्ष शुभम ढवळे विदर्भ उप अध्यक्ष शाम भाऊ कंचार ,ईश्वर कोप्पे ,महाराष्ट्र राज्य चिटणीस सोमनाथ भाऊ मुंगसे व मराठवाडा संपर्क प्रमुख बाळासाहेब गायकवाड व उत्तर महाराष्ट्र कामगार आघाडी कल्याणदास वैष्णव व नगर महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ मंगल ताई डोंगरे , अहमदनगर जिल्हाध्यक्ष केशव भाऊ गाढवे,धुळे जिल्हा अध्यक्ष प्रवीण भाऊ तोरवणे,व राहूल भाऊ पाटील व पुणे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ गरड ,व पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ आहेर .जळगाव जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी,विजय भाऊ मोरे, धुळे महानगर प्रमुख महेन्द्र भाऊ भामरे व बीड जिल्हाध्यक्ष सतिश आदे व बीड उप जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खेडकर,परभणी जिल्हाध्यक्ष भगवान भाऊ मगर पुणे जिल्हाध्यक्ष राहूल भाऊगरड,व सुमीत भाऊ थोरात वंदना ताई थोरात प्रमोद भाऊ माळी अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख व सर्व महाराष्ट्र राज्य पदाधिकारी बंधू व भगिनी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे शिव छावा संघटनेत हार्दिक स्वागत व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना गौरविण्यात आले.जय राजमाता जिजाऊ जय राजे छत्रपती शिवराय जय शंभुराजे जय भीम जय ज्योती जय क्रांती जय महाराणा जय लहूजी जय शिव छावा व ज्वाला कामगार युनियन संघटना महाराष्ट्र राज्य पदाधिकारी बंधू व भगिनी उपस्थित होते.