दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी -माणिक सुर्यवंशी.
देगलूर: देगलूर शहरातील व तालुक्यातील अनेक राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील कार्यकर्तेनी देगलूर येथे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांना द्वेष भावनेतून झालेली अटक आणि केंद्र सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात देगलूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले पोलीस स्टेशन देगलूर हद्दीत दिनांक २५ मार्च रोजी सकाळी साडेअकरा ते अकरा 50 च्या दरम्यान काँग्रेस आय पार्टी तालुका देगलूरच्या वतीने खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते शिवाजीराव पाटील बळेगावकर, आमदार जितेश अंतापुरकर, यांच्या मातोश्री शितलताई अंतापुरकर, शंकर कंतेवार, एडवोकेट प्रीतम कुमार देशमुख, माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरसेटवर, शंकरांना कंत्तेवार, , मिसाळे माधवराव सर,जनार्दन बिरादार, पिंटू पाटील आचेगावकर, अजय वानखेडे, निवृत्ती कांबळे, जयवर्धन कांबळे, यांच्या नेतृत्वाखाली 50 ते 60 कार्यकर्ते अण्णाभाऊ साठे चौक देगलूर या ठिकाणी
काँग्रेस कमिटीच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले आहे. नुकताच राहुल गांधींना
सुरत कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली आणि यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होतात मात्र राहुल गांधींचा निलंबन कोणत्या कायद्यानुसार झालं आणि त्या कायद्यासह 2013 ची कलेक्शन काय सुरत कोर्टाने दिलेल्या निकालाचा प्रकरण काय होतं आणि 2024 मध्ये राहुल गांधींच्या उमेदवारीचा काय होणार आहे कायद्याप्रमाणे कारवाई सरकारची भूमिका तर विरोधकांकडून हुकूमशाहीचा आरोप दोन्ही आडनावावरून दोन वर्षांच्या शिक्षणाचा राहुल गांधींचे खासदारकी रद्द झाली आहे आणि त्यानंतर 2013 सालच्या कायद्याप्रमाणे लोकसभा सचिवालयांना राहुल गांधीचे खासदारकी रद्द केले आहे राहुल गांधी यांच्या सभेच्या ठिकाणी घेण्यात आलेल्या नाव
ललित मोदींचा मोदी, प्रचारात होता तब्येत राहुल गांधींनी त्यावरून मोदीच्या आडनावावरून टीका केली राहुल गांधी म्हणाले होते की सगळ्यात चोरांचा आडनाव मोदी कसं असू शकतं हे मग ललित मोदी असा प्रश्न राहुल गांधी केला होता यावरून गुजरातचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींवर सुरत सत्र न्यायालयात मानहानीचा खटला भारतीय मुळे मोदी आडनावाच्या लोकांचा अपमान झाला असेल पुढे हायकोर्टात गेल्यानंतर सुरत सत्र न्यायालयातील सुनावणीत थांबली होती 2023 ला पुन्हा रेकॉर्डनं सुनावणी सुरू करण्यात आणि सुरत न्यायालयाने कलम 499 अंतर्गत राहुल गांधींना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली कायद्याप्रमाणे जर लोकप्रतिनिधीला दोन वर्षाहून अधिक शिक्षा झाल्यास याचा सदस्यत्व रद्द केले जातात त्यामुळे लोकसभेला राहुल गांधीचे खासदारकी रत्नागिरी शिक्षणानंतर राहुल गांधींना जामीनही मिळाला आता सुरत सत्र न्यायालयाला वरच्या कोर्टात आव्हान देण्यात येणार आहे की राहुल गांधीने अपमान केल्यामुळे तातडीने सुनावणी व्हावी राहुल गांधींच्या वकिलांचं म्हणणं होतं की ते गुजरातचे स्थानिक नसल्यामुळे याची यादी त्यांची चौकशी व्हावी याची काकर्त्यांचा दावा होता की राहुल गांधींच्या विधानामुळे मोदी आडनावाच्या लोकांचा अवमान झालाय नाही संघटना देखील नाहीये शिक्षा झाली तर त्याचा सदस्य पर रद्द केले जाईल मात्र तो लोकप्रतिनिधी उच्च न्यायालयात गेल्यास जर कोर्टाने स्थगिती किंवा दोष मुक्त केल्यास हा नियम लागू होणार नाही असेही सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं आता पुढे समजा जर राहुल गांधी हायकोर्टात तुळशी ठरले तर ते पुढची आठ वर्षे निवडणूक लढवू शकणार नाही आताची दोन वर्षांची शिक्षा आणि त्यानंतर पुढची सहा वर्षांसाठी राहुल गांधी अपात्र ठरू पुन्हा राहुल गांधींकडे सर्वोच्च न्यायालय हा पर्याय असू शकेल आणि समजा हायकोर्ट ते निर्दोष ठरले जाऊ शकतात लोकसभेला बरोबर एक वर्ष उरलाय राहुल गांधींची खासदारकी गेल्यामुळे शक्यता आहे की निवडणूक आयोग वायर मध्ये नोंदणी सरकारी सुविधा सोडण्यास सांगितले जाऊ शकतात त्यांचे आमदारकी किंवा खासदारकीकी मात्र कोर्टाचा निर्णय तत्कालीन मनमोहन सिंग सरकार बदलणार होतं की राजकारणात येतो पुरस्कर आरोपांनी एखाद्या लोकप्रतिनिधी बोलत जाऊ शकतात त्यामुळे एका अध्यादेश काढून संसदेमार्फत निर्णय बदलला जाणार होता पण राहुल गांधी सरकारला आणि आज त्याच कोर्टाने राहुल गांधींचे खासदारकी रद्द झाली आहे. या अनुषंगाने देगलूर येथे केंद्र सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात देगलूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले पोलीस स्टेशन देगलूर हद्दीत दिनांक २५ मार्च रोजी सकाळी साडेअकरा ते अकरा 50 च्या दरम्यान काँग्रेस पार्टी देगलूर तालुक्याच्या वतीने खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते शिवाजीराव पाटील बळेगावकर, आमदार जितेश अंतापुरकर, यांच्या मातोश्री शितलताई अंतापुरकर, शंकर कंतिवार, एडवोकेट प्रीतम कुमार देशमुख, माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरसेटवर, शंकरांना कंत्तेवार, जनार्दन बिरादार, मिसाळे माधवराव सर, पिंटू पाटील आचेगावकर, अजय वानखेडे, निवृत्ती कांबळे, जयवर्धन कांबळे, यांच्या नेतृत्वाखाली 50 ते 60 कार्यकर्ते अण्णाभाऊ साठे चौक देगलूर या ठिकाणी
काँग्रेस कमिटीच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले आहे.