दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
=====================
निलंगा दिनांक 27/03/2023 महेश राजकुमार निला रा. काटेजवळगा ता. निलंगा जिल्हा लातूर येथील 25 वर्षीय युवक 20/03/2023 रोजी बसवकल्यान येथून दुपारी 3:45 च्या दरम्यान हरवाला आहे. तरी कोठे आढळून आल्यास 9657403135 , 9356683536, 9689421885 या नंबर वर संपर्क केल्यास 25 हजार रु बक्षीस म्हणून संपर्क करणाऱ्या वेक्तीस देण्यात येईल असे त्यांच्या घरच्यांकडून सांगण्यात आले आहे.