दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील चिंचपूर ढगे येथे शिवजलक्रांतीचे प्रनेते आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या स्वखर्चातून विकासरत्न ना.प्रा.डाॅ.तानाजीराव सावंत प्रतिष्ठाण यांच्या माध्यमातून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती टप्पा – ४ चिंचपूर ढगे येथे मंत्रीमहोदय विकासरत्न ना.प्रा.डाॅ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नदी खोलीकरण व सरळीकरण कामाचे उद्घाटन जय महंत कीर्तेश्वर आश्रम मठाधीपत्ती आमचे गुरुवर्य ह भ प नरेंद्र गिरी महाराज यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच गावातील बांधावरील शेतकरी गावकरी सरपंच मधुकर अण्णा सांगळे,गटनेते माजी सरपंच विशाल बापू ढगे,समाधान शिंदे,अजित नाना ढगे,शिवाजी मामा जाधव,निरंजन दादा ढगे,राजाभाऊ अण्णा विधाते,अर्जुन तात्या सुरवसे,गोकुळ काका ढगे,दत्तात्रय भाऊ विधाते, संजय आप्पा कवाळे,सतीश नाना आडमुठे,रामदास विधाते,बालाजी विधाते,मोहन आप्पा ढगे,दत्तात्रेय आबा ढगे, सिद्धेश्वर नाना ढगे,सुरज ढगे,रणजीत सुरवसे,नितीन ढगे,भैरवनाथ शिंदे,चक्रधर विधाते,चंद्रकांत वैद्य,सुधीर ढगे,सचिन ढगे,अतुल ढगे,संपत तांबे,बालाजी आडमुठे, शिवाजी घुले,केशव सुरवसे,राजाभाऊ येडे,दीपक ढगे, समाधान येडे,पांडुरंग ढगे,सुमित जोशी,प्रदीप शिंदे,सुरज घुले,विश्वास ढगे,विकास ढगे,योगेश येडे इत्यादी गावातील नागरिक उपस्थित होते.