दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/कापसी (बु):- लोहा तालुक्यातील कापसी (बु) येथील गणेश अनसाजी नरवडे यांचे दि .२२ मार्च रोजी अर्धापुर तालुक्यातील पार्डी येथे अपघाती
निधन झाले होते. त्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता संतोष पांडागळे यांनी दि.३१ मार्च रोजी मौजे कापसी (बु) येथे जाऊन नरवडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत
कमिटीचे सरचिटणीस भास्करराव पाटील जोमेगावकर, संतोषराव शेवाळकर कॉग्रेस कमिटीचे लोहा तालुका उपाध्यक्ष उत्तमराव वडवळे ,सतीश ढाले, ग्राम पंचायत सदस्य नागेश पाटील, पाडुरंग वडवळे,बालाजी घागरदरे, गोविंद बादवड रुक्माजी बादवड, संभाजी बादवड ,व्यंकटी बादवड , टोकलवाड, संजय नरवडे, ज्ञानेश्वर भुरे, माधव सुपलवार, नितीन वडवळे, राजू बादवड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते